रेल्वेत नोकरीची संधी, खालील पदांसाठी अर्ज करा

दक्षिण रेल्वेने (Southern Railway) ने Sports स्पोर्टस कोट्यात भरती काढली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2019 आहे.

Updated: Dec 1, 2019, 07:33 PM IST
रेल्वेत नोकरीची संधी,  खालील पदांसाठी अर्ज करा title=

मुंबई : दक्षिण रेल्वेने (Southern Railway) ने Sports स्पोर्टस कोट्यात भरती काढली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2019 आहे. या पदांविषयीची अधिक माहिती रेल्वेची अधिकृत वेबसाईट https://sr.indianrailways.gov.in/ वर मिळेल

या पदांसाठी भरती
Athletics (पुरुष): 05 पोस्ट
Athletics (महिला): 02 पोस्ट
Chess (पुरुष): 01 पोस्ट
Cricket (महिला): 03 पोस्ट
Swiming (पुरुष): 01 पोस्ट
Volleyball (पुरुष): 03 पोस्ट
Volleyball (महिला): 04 पोस्ट
Weightlifting (पुरुष): 02 पोस्ट
 
ही असेल योग्यता

लेव्हल 2 आणि 3 च्या पदांसाठी 7th Pay Matrix नुसार पगार दिला जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी 12th Pass (+2 stage)पास असणे गरजेचे आहे.

लेव्हल 4 आणि 5 च्या पदांसाठी 7th Pay Matrix नुसार पगार दिला जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी ग्रॅज्युएट पास असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

वयोमर्यादा  01 January 2020 पर्यंत कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तच जास्त 25 वर्ष वय असलं पाहिजे. या कोट्यानुसार अर्ज करण्यासाठी जन्मतारीख ही 2 जानेवारी 1995 आणि 1 जानेवारी 2001 च्या आत असली पाहिजे. 
 
असा करा अर्ज

Southern Railway Recruitment 2019 कडून ही भरती आहे, ज्यांना अर्ज करायचा आहे, त्यांनी सांगितलेल्या फॉर्मेटमध्ये फॉर्ममध्ये माहिती भरून, आपले ओरिजनल सर्टिफिकेट (ORIGINAL CERTIFICATES) स्कॅन करून अर्ज दाखल करावा.