Find SIM Card : सिम कार्ड म्हणजे सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (SIM Card).मोबाईलमध्ये सिम कार्ड नसल्यास कॉल, मेसेज आणि इंटरनेट वापरू शकत नाही. सिम कार्डमध्ये आपले ठिकाण फोन नंबरवर्क नेटवर्क माहिती, वैयक्तिक माहिती इत्यादी अनेक गोष्टी समाविष्ट असतात. दरम्यान भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे, तुम्ही तुमच्या फोनवर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत आणि तुमच्या फोनवर एकापेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास आणि तुम्ही ते वापरत नसताना सिमकार्ड कसे बंद करावे, हे तुम्ही तपासू शकता...