14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग
बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.
Jan 4, 2025, 12:54 PM ISTपुन्हा येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ?
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता अभय देओलने याबद्दल माहिती दिली आहे.
Mar 29, 2018, 04:03 PM ISTजिंदगी ना मिलेगी दोबाराच्या सगळ्या कलाकारांबरोबर असाही योगायोग
अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं आपली बायको अधुनासोबत घटस्पोट घ्यायचा निर्णय घेतला.
Jan 23, 2016, 11:24 PM IST