zen

सदावर्ते हे फक्त गाढवच पाळत नाही तर...

एसटी आंदोलनाच्या निमित्ताने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा छंद चर्चेत आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची एक लहान मुलगी आहे.ती आंदोलनाच्या वेळी देखील दिसून आली होती.

Apr 18, 2022, 07:23 PM IST

५,०९९ रुपयांचा बजेट स्मार्टफोन लॉन्च

झेन कंपनीनं अॅडमायर युनिटी नावाचा नवा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Nov 9, 2017, 10:08 PM IST

अवघ्या 3,777 रुपयांत झेनचा सिनेमॅक्स 2 प्लस लाँच

भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी झेनने नवा स्वस्तात मस्त असा सिनेमॅक्स 2 प्लस हा स्मार्टफोन लाँच केलाय. 

Oct 29, 2016, 02:13 PM IST

फक्त 4 हजार रुपयांत स्मार्टफोन

मोबाईल कंपनी झेनने नवा सिनेमॅक्स फोर्स हा स्मार्टफोन लाँच केलाय. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 4,290 रुपये इतकी ठेवलीये. तसेच 6 महिन्यांत स्क्रीन तुटल्यास फ्रीमध्ये बदलून दिली जाईल अशी ऑफरही कंपनीने ठेवलीये.

Oct 7, 2016, 01:35 PM IST