zee talkies

'झी युवा' नेहमीच नव्या टॅलेंटच्या शोधात

नेहमीच झी युवा ही वाहिनी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी देत असतं. याचसबोत नव्या टॅलेंटलाही तितकाच वाव देण्यासाठी पुढाकार घेते. 

Jan 31, 2024, 04:38 PM IST

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' पुरस्कारांमध्ये यंदा एक नवा पुरस्कार…!

 झी टॉकीजच्या प्रेक्षकांना दरवर्षी नवीन वर्षात उत्सुकता लागून राहिलेली असते ती म्हणजे 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्याची. लवकरच या पुरस्कारांची घोषणा होणार आहे. झी टॉकीज या वाहिनीवर हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. 

Jan 16, 2024, 11:10 AM IST

'झी टॉकीज'च्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? ' पुरस्कारासाठी नामांकने जाहीर

नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात .गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा  'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jan 5, 2024, 04:00 PM IST

'मुलगी वाचवा' संदेश देणारा 'Y'सिनेमा या दिवशी 'झी टॉकिज' प्रेक्षकांच्या भेटीला

 मुलीच्या जन्माचे स्वागत करा, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नका, त्यांना शिक्षण द्या, सक्षम बनवा’ याची जनजागृती करण्यासाठी देशभर मोहीम राबवली जात आहे. हाच विचार पडद्यावर मांडणाऱ्या ‘वाय’ या सिनेमाने प्रेक्षकांना अंतर्मुख केलं होतं. 

Dec 21, 2023, 06:53 PM IST

भल्याभल्यांची बोलती बंद करणार दादांचा 'वाजवू का?' झी टॉकीजवर या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

दादा कोंडके यांच्या कोणत्याही सिनेमाचं नाव घ्या, त्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अक्षरशः वादळ आणले आहे. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांचा काळ अनुभवणं ही सिनेमाप्रेंमींसाठी कायमच एक पर्वणी असते. त्यासाठीच झी टॉकीज वाहिनीने ही संधी प्रेक्षकांसाठी आणली आहे. दादा कोंडके यांच्या अनेक सुपरहिट सिनेमांपैकी एक म्हणजे ‘वाजवू का?’ हा सिनेमा. 

Oct 19, 2023, 04:40 PM IST

'झी टॉकीज'वर रविवार १ ऑक्टोबरला पहा ''घर बंदूक बिर्याणी''

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच प्रयोगशील मेजवानी देणारे निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, सैराट या सिनेमापासूनच तरुणाईला वेड लावणारा अभिनेता आकाश ठोसर आणि आपल्या रावडी थाटात खलनायक गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे असा त्रिवेणी संगम असलेला 'घर बंदूक बिर्याणी' रविवार १ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय .

Sep 30, 2023, 05:04 PM IST

MaharashtraCha Favourite Kon: झी टॉकीजच्या मंचावर रितेशचा 'वेड' ठरणार स्पेशल

Maharashtracha Favourite Kon : मराठीतील हिट सिनेमा  'वेड' साठी झी टॉकीजचा शो 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2022' या पुरस्कारानेही मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याला गौरवण्यात येणार आहे. रितेशचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांना वेड लावण्यात यशस्वी ठरला. 

Feb 26, 2023, 09:42 PM IST

Maharashtracha Favourite Kon : महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता ठरला प्रसाद ओक

 झी टॉकीज (Zee Talkies) ही वाहिनी नेहमीच कलाकार आणि प्रेक्षक यांची नाळ जोडण्यासाठी पुढाकार घेत आली आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण (Maharashtracha Favourite Kon) हा पुरस्कार सोहळा.

Feb 26, 2023, 08:44 PM IST

ऋता दुगुळे ठरली 'झी टॉकीज'ची पॉप्युलर फेस ऑफ दि इअर!

छोटा पडदा, मोठा पडदा, रंगभूमी, सोशल मीडिया अशा प्रत्येक स्क्रिनवर हृताने सिक्सर मारला आहे. त्यात आता  झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर  या विभागातून ऋताचं नाव जाहीर केलं आहे.

Feb 26, 2023, 07:59 PM IST

झी टॉकीज तर्फे नाचू कीर्तनाचे रंगी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रेक्षकांसाठी खुली !

Nachu Keertanache Rangi: झी टॉकीज वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाच्या मनोरंजनाची आवड जपली जाते. संतसाहित्य, संतवाणी, अभंग याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे.

Jan 12, 2023, 11:40 PM IST

झी टॉकीज महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? नामांकनं जाहीर!

Zee Talkies च्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चं नामांकनं कोणाला मिळणार, यादीत कोणा कोणाचं नाव आहे पाहा...

Dec 29, 2022, 06:16 PM IST

किर्तनकारांच्या सन्मानार्थ झी टॉकीजच्या किर्तन सोहळ्यात बरसला नंदेश उमप यांचा स्वरोत्सव

१८ ऑक्टोबरच्या सायंकाळी झी टॉकीज वाहिनीवर किर्तनकारांचा गौरव करण्यात आला.  

Nov 25, 2022, 07:16 PM IST

zee talkies : दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांचेही जुळले सूर!

या सोहळयाचे निवेदन दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांनी केलं. 

Nov 25, 2022, 06:46 PM IST

Timepass 3 : रवी जाधव आणि टाइमपास 3 चे कनेक्शन आहे खास, पडदयावरच्या दगडूशी आहे खास नातं

येत्या रविवार २० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता आाणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर टाइमपास ३ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Nov 16, 2022, 06:05 PM IST

'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२' : चित्रपट आणि नाटक विभागात तब्बल १३५ नामांकने जाहीर

यंदा झी टॉकीज  ह्या सोहळ्याचे ८ वे पर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे .

Oct 8, 2022, 07:00 PM IST