zee marathi award

नात्यांमधला आनंद दुप्पट होणार, जेव्हा झी मराठी अवॉर्डचा उत्तरार्ध रंगणार

४ एप्रिलला होणार दुप्पट मजामस्ती, दुप्पट होणार डान्स पार्टी

Apr 1, 2021, 01:00 PM IST

अच्युत पोतदार ठरले झी मराठी अवॉर्ड २०२०-२१ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी

‘झी मराठी अवॉर्ड २०२०-२१’ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ‘श्री. अच्युत पोतदार’ 

Mar 24, 2021, 04:58 PM IST

झी मराठी अवॉर्ड्सवर ‘लागिरं झालं जी’ ची ठसठशीत मोहोर

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ ने बाजी मारली. त्यापाठोपाठ 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. 

Oct 10, 2017, 04:02 PM IST