yusuf dikec

Fact Check: तुर्कीच्या व्हायरल शूटरने बायकोवरचा राग काढला? घटस्फोटाचा दाव्यात किती तथ्य?

Turkey Yusuf Dikec:   युसूफ डिकेक घटस्फोट झाल्यानंतर नेमबाजीत यश मिळवू लागला, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबद्दलची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यातून निघालेला निष्कर्ष जाणून घेऊया.

Aug 8, 2024, 12:21 PM IST

'मी इस्तांबुलमध्ये येण्यासाठी उत्सुक', युसुफ डिकेकच्या पोस्टवर Elon Musk चं उत्तर

51 वर्षांचे नेमबाज युसुफ डिकेक यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सफेद रंगाचा शर्ट घालून हात खिशात ठेवल्यामुळे डिकेक व्हायरल होत आहे. 

Aug 5, 2024, 06:01 PM IST

...तर मी पुन्हा कधीच दिसलो नसतो; Olympic मधील 'त्या' Viral Shooter चं विधान चर्चेत

Turkish shooter Yusuf Dikec Paris Olympics: तो आला... त्याने पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं काही... अशा शब्दांमध्ये ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक व्हायरल झालेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या 51 वर्षीय नेमबाजाच्या कामगिरीचं वर्णन करता येईल. मात्र त्याने हे पदक जिंकल्यानंतर एक थक्क करणारं विधान केलं आहे. जाणून घेऊयात तो असं काय आणि कशासंदर्भात म्हणालाय...

Aug 5, 2024, 02:19 PM IST

...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारण

Turkish Shooter Secrate Behind Cool Posture: जगभरामध्ये ऑलिम्पिकमधील हा एकमेव इव्हेंट ठरला जिथे सुवर्णपदकापेक्षा रौप्यपदक विजेत्या स्पर्धकाची जगभरात चर्चा झाली.

Aug 5, 2024, 01:06 PM IST

शूट करताना उपकरणं का घातली नव्हती? तुर्कीच्या शूटरने अखेर केला खुलासा, 'मी खरं तर...'

Paris Olympic: तुर्कीमधील 51 वर्षीय शूटर रौप्यपदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण त्याने इतक्या सहजपणे निशाणा लावला की, नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाही आहे.  

 

Aug 2, 2024, 07:49 PM IST

Paris Olympic: रोजचा चष्मा, खिशात हात अन् थेट Silver Medal; त्याच्या नादखुळा कार्यक्रमाने जगाला लावलं वेड

Paris Olympic: ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सहभागी झालेला तुर्कीमधील 51 वर्षीय शूटर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण त्याने अत्यंत सहजपणे निशाणा साधत रौप्यपदक जिंकलं आहे. त्याने कोणतेही प्रोफेशनल ग्लासेस घातले नव्हते. याउलट त्याचा एक हातात खिशात होता. 

 

Aug 1, 2024, 01:46 PM IST