yogi aadityanath

मुख्यमंत्री योगींंना एका तासात जीवे मारण्याची धमकी

दिल्ली पोलिसांना एका व्यक्तीने कॉल करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका तासात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या फोननंचर एकच खळबळ उडाली आहे.

Aug 18, 2017, 01:24 PM IST

युपीत लग्नाची नोंदणी होणार सक्तीचं, योगींचा आणखी एक धडकेबाज निर्णय

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता युपीमध्ये लग्नासाठी सरकार दरबारी नोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय घेणार आहे. लग्नाची नोंदणी केली नाही तर दंड आकारण्यात येईल तसेच सरकारी लाभ मिळणार नाहीत. हा प्रस्ताव कॅबिनेट समोर मांडला जाणार आहे. परंतू सक्तीची नोंदणी या निर्णयाचे स्वागत विविध धर्मात केले जाईल का यावरून वाद निर्माण होत आहेत.

Jun 13, 2017, 04:03 PM IST

मुख्यमंत्री योगींना घेतली पंतप्रधान मोदींची भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

Jun 12, 2017, 12:41 PM IST

मुख्यमंत्री बनताच योगींनी केल्या ५ मोठ्या घोषणा

उत्तर प्रदेशात भाजप सरकारकडून लोकांची अपेक्षा फार वाढली आहे. येत्या २ वर्षात योगी कसं काम करतात यावर २ वर्षात येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं भवितव्य ठरणार आहे. निवडणुकीत भाजपने मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सरकार येताच पहिल्या २४ तासात कॅबिनेट बैठकीत हे शेतकरी कर्जमाफी आणि कत्तलखाने बंद करु असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले होते. पण मुख्यमंत्री होताच योगींनी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Mar 20, 2017, 12:07 PM IST