yentamma song teaser

'किसी का भाई किसी की जान'मधील 'येंतम्मा' गाण्याच्या टिझरचं भेटीला; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

सलमानने आता हिंदी-तेलुगू फ्युजन असलेले सिनेमातील चौथे गाणे 'येंतम्मा'च्या टिझरचे अनावरण केलं आहे. सलमान खान आपल्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील गाण्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Apr 3, 2023, 08:03 PM IST