yb centre

NCP Sharad Pawar preparing for Lok Sabha Election PT34S

लोकसभेसाठी शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; जर एक देश, एक निवडणुकीची घोषणा झाली तर...

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार अॅक्शन मोडवर आहेत. शरद पवार मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडली.

Sep 10, 2023, 07:00 PM IST

Sharad Pawar: शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे? कार्यकर्त्यांसमोर मोठी घोषणा; म्हणाले "उद्या..."

Sharad Pawar on Retirement: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर समर्थक नाराज आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत असून शरद पवार यांनी आज त्यांच्याशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

 

 

May 4, 2023, 03:11 PM IST