yashwantrao chavan

अजित पवार गटानं दैवत बदललं? पवारांचा फोटो हटला, यशवंतरावांचा झळकला

Maharashtra Politics : नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या बॅनरवर शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतरावांचा फोटो झळकला आहे. पवारांचा फोटो डावलत यशवंतरावांचा फोटो वापरण्यात आला, त्यामुळे अजित पवारांच्या खेळीमागे काय राजकारण आहे? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.

Oct 7, 2023, 07:42 PM IST

Supriya Sule: 'आलं तर आलं तुफान...', सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत!

Supriya Sule Share Inspirational Lines: अजित पवारांच्या 'राज्य'कारणावर आता सुप्रिया सुळे यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोले लगावले होते

Jul 7, 2023, 11:10 PM IST
 Sharad Pawar Reach At Yashwantrao Chavan Memorial at Karad Satara PT1M23S

कराड | शरद पवारांचे यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन

कराड | शरद पवारांचे यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन

Nov 25, 2019, 11:55 AM IST
Sharad Pawar | death anniversary of Yashwantrao Chavan |  Karad PT1M44S

सातारा । शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी कराडमधल्या समाधीस्थळी आलेयत.

Nov 25, 2019, 09:00 AM IST
Nashik Yashwantrao Chavan Maharashtra Open University Order to close course from The UGC Update PT1M40S

नाशिक : 'ज्ञानगंगा घरोघरी' ब्रिदवाक्याला मुक्त विद्यापीठ जागणार?

नाशिक : 'ज्ञानगंगा घरोघरी' ब्रिदवाक्याला मुक्त विद्यापीठ जागणार?

Sep 24, 2019, 03:25 PM IST
Nashik Yashwantrao Chavan Maharashtra Open University Order to close course from The UGC PT2M43S

नाशिक : मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रम बंद

नाशिक : मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रम बंद

Sep 24, 2019, 03:20 PM IST

मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी-हिंदी अभ्यासक्रम बंद

या निर्णयामुळे शिक्षणविभागाच्या व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय

Sep 24, 2019, 02:50 PM IST

शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना टोला

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या स्मृती दिनी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर आदरांजली वाहिली. 

Nov 25, 2017, 02:50 PM IST

पुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली

अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे.

Jul 13, 2017, 06:49 PM IST

'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली'

1971मध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसच्या हितासाठी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

Dec 16, 2016, 06:11 PM IST

शरद पवारांचा गौप्यस्फोट, माझं एेकलं असतं तर...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय ऐतिहासिक गौप्यस्फोट. यशवंतराव चव्हाण यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं, तर ते त्याचवेळी भारताचे पंतप्रधान झाले असते.

Mar 1, 2014, 08:56 AM IST