वाढदिवसानिमित्त यशच्या 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज, घेतलंय तब्बल इतकं मानधन; ठरला पहिलाच खलनायक!
सुपरस्टार यशने त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
Jan 8, 2025, 04:51 PM ISTYash Net Worth : KGF अभिनेत्याचं खरं नाव माहित आहे का? एकूण संपत्तीचा आकडा हैराण करणारा
Yash Net Worth: कन्नड सुपरस्टार यशने KGF सारख्या चित्रपटातून जगभरात लोकप्रियता मिळवली. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी या अभिनेत्याने आपले नावही बदलले. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
Jan 8, 2025, 03:42 PM ISTयशने आधी 19 चित्रपटांमध्ये काम केलं, पण या एकाच चित्रपटाने पालटले नशीब
यशने 'केजीएफ' चित्रपटामध्ये साकारलेल्या महत्वाकांक्षी भूमिकेमुळे त्याला भारतीय सिनेमासृष्टीत एक नवी ओळख मिळाली.त्याच्या खासगी अयुष्याविषयी सविस्तर जाणून घ्या
Jan 8, 2025, 03:26 PM IST