Yamunotri Viral Video: क्षणात रक्त गोठवणाऱ्या बर्फात साधुंचा मंत्रमुग्ध करणारा शंखनाद; यमुनोत्री धामवर असं केलं हिमवर्षावाचं स्वागत
Viral Video Sadhu : स्वागत असावं तर असं... हिमवर्षावात, रक्त गोठवणाऱ्या थंडीत इतक्या सहजतेनं साधूंनी कसा केला शंखनाद? पाहणारेही भारावले. व्हिडीओ पाहून अनेकांना पटली अध्यात्माची ताकद
Jan 3, 2025, 11:43 AM IST
बद्रीनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; 7 शुभाशिर्वाद देणाऱ्या या Chardham Yatra चं महत्त्वं पाहाच
Chardham Yatra Badrinth Yatra 2023 : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ मागोमाग बद्री विशालच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश सुरू... चारधाम यात्रेची उत्साहात सुरुवात. इथं येऊन काय मिळतं? पाहा थक्क करणारं सत्य...
Apr 27, 2023, 08:01 AM IST
Uttarkashi Bus Accident : भाविकांची बस दरीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू
Uttarkashi Bus Accident :उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भाविकांची बस 200 फूट दरीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झाला.
Jun 6, 2022, 08:25 AM IST