xl6

मारुतिची Baleno आणि XL6 सीएनजी वर्जनमध्ये लाँच, किंमत जाणून घ्या

देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. देशभरातील डिलरशिपची संख्या पाहता अंदाज लावू शकता. त्यात सीएनजी गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. मारुति सुझुकीने आता सीएनजीच्या दोन वर्जनबाबत मोठी घोषणा केली आहे. सीएनजीची वाढती लोकप्रियता पाहता कंपनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करू इच्छिते. 

Oct 31, 2022, 09:26 PM IST

मारुती नवी XL6 लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

उल्लेखनीय म्हणजे, मारुतीची ही पहिली वहिली सहा आसनी गाडी आहे

Aug 21, 2019, 12:52 PM IST