wwe india

VIDEO: ट्रिपल एचने जिंदर महलला दिली धमकी

खेळ जगतातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या खेळांपैकी एक म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारताची राजधानी दिल्लीत खेळवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये आठ आणि नऊ डिसेंबर रोजी फाईट होणार आहे.

Nov 30, 2017, 02:37 PM IST