wrong uk poll prediction

निकालाचे अंदाज चुकल्याने लेखक मॅथ्यू गुडविन यांनी खाल्लं पुस्तक

ब्रिटीश लेखक आणि राजकीय विश्लेषक मॅथ्यू गुडविन यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रती खाल्ल्या आहे.. निवडणुकी दरम्यान दिलेले अंदाज चुकल्यानं मॅथ्यूनं हे पाऊल उचललंय.  

Jun 12, 2017, 11:21 AM IST