worships

'अल्लाह'सोडून इतर देवांची पूजा करणारा मुस्लिम नाही - दारुल उलूम

दारुल उलूमच्या उलेमांच्या म्हणण्यानुसार, जर कुणी 'अल्लाह'शिवाय इतर कोणत्याही ईश्वराची पूजा करत असेल तर तो मुस्लिम राहत नाही... साहजिकच त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. 

Oct 21, 2017, 06:49 PM IST