worli

वरळीतील BDD चाळीत राहणाऱ्या पोलिसांना 15 लाखात हक्काचं घर मिळणार

वरळी बी डी डी चाळीत राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.  प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये ११३३ पात्र पोलिस कर्मचारी गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती करण्यात आलेय. 

Sep 21, 2023, 11:02 PM IST

कृष्ण जन्माष्टमी 2023: दहीहंडी पाहायला ' या ' ठिकाणांना भेट द्या

 दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाणारी, कृष्ण जन्माष्टमी हा देशातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा कृष्ण जन्माष्टमी ७ सप्टेंबरला साजरी होणार आहे.

Sep 4, 2023, 01:41 PM IST

गणेशोत्सवाआधीच महापालिकेचा मंडळांना धक्का; दहा फुटी गणेश मूर्तींच्या विसर्जनास मनाई

Ganeshotsav 2023 : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना मोठा धक्का दिला आहे. दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटात करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.

Aug 22, 2023, 07:56 AM IST

तरुणीचे हात-पाय तोडून गोणीत भरला मृतदेह; वरळी सी-फेसवर दिला फेकून, पोलीस घटनास्थळी दाखल

Crime News: मुंबईत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. वरळी सी फेस (Worli Sea Face) येथे गोणीत भरुन हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

Jul 5, 2023, 10:30 AM IST

सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर... उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज

विश्वगुरुंनी अमेरिकेपेक्षा मणिपूरला जावं, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान, सहनही होत नाही सांगताही येत नाही अशी फडणवीसांची अवस्था, तर 20 जूनला गद्दार दिन...  राज्यव्यापी शिबीरात ठाकरेंची टोलेबाजी.

Jun 18, 2023, 05:10 PM IST

वरळीत महिला CEO कार धडकेत ठार प्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपीने पोलिसांना सांगितलं की "डेअरीसमोर...."

Crime News: वरळीत (Worli) 19 मार्च रोजी 57 वर्षीय राजलक्ष्मी रामकृष्णन (Rajalakshmi Ramakrishnan) यांचा कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी कोर्टात चार्जशीट (Chargesheet) दाखल केली आहे. यामध्ये आरोपी चालक सुमेर मर्चंट (Sumer Merchant) याने आपण मद्यप्राशन केलं नव्हतं असा दावा केला आहे. तसंच त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे सांगितलं आहे. 

 

May 27, 2023, 02:48 PM IST

अरे बापरे! टपरीवर चहा घेतानाच 42 व्या मजल्यावरुन अंगावर कोसळले भले मोठे दगड, अंगावर शहारे आणणारी घटना

वरळीत (Worli) बांधकाम सुरु असताना सिमेंट ब्लॉक खाली कोसळल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 42 व्या मजल्यावरुन हे ब्लॉक खाली कोसळले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

 

Feb 15, 2023, 12:56 PM IST