world test championship final 2023

WTC पराभवानंतर विराट कोहली डिप्रेशनमध्ये? विराटच्या भावाचा धक्कादायक खुलासा

Virat Kohli : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) सोशल मीडियावर अनेक गोष्टी पोस्ट करतोय. अशातच विराटचा भाऊ विकास कोहलीने ( Vikas Kohli ) विराटबाबत एक मोठं विधान केलं आहे. 

Jun 22, 2023, 04:26 PM IST

WTC 2023: लाजिरवाण्या पराभवानंतर गांगुली आणि हरभजनच्या तिखट प्रश्नांना राहुल द्रविडची उत्तरं, म्हणाला "काही खेळाडू.."

WTC Final: जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) लाजिरवाणा पराभव झाला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) सविस्तर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी राहुल द्रविडवर तिखट प्रश्नांचा मारा केला. 

 

Jun 12, 2023, 12:55 PM IST

WTC फायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11, 'या' खेळाडूंचा पत्ता कट होणार

WTC Final : आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship). येत्या 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर (Oval Stadium) या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधली चॅम्पियन टीम (Champion Team) कोण हे ठरणार आहे.

Jun 5, 2023, 10:41 PM IST

WTC Final पूर्वी कांगारूंना मोठा धक्का; ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज खेळाडू फायनलमधून आऊट!

Josh Hazlewood ruled out WTC Final: सामन्याला आता फक्त 2 दिवस शिल्लक असतानाच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs india) यांच्यातील ऐतिहासिक सामन्यापूर्वी कांगारूंना मोठा धक्का बसला आहे.

Jun 4, 2023, 05:52 PM IST

WTC Final Qualification: अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाली तर...! टीम इंडिया गाठणार फायनल? असं आहे संपूर्ण समीकरण

WTC Final 2023: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून टीम इंडिया 2-1 अशी आघाडीवर आहे. 

Mar 8, 2023, 08:21 PM IST

World Test Championship: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 182 धावांनी नमवलं, भारताला असा झाला फायदा

World Test Championship 2023: तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 182 धावांनी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेच्या दारूण झालेल्या पराभवामुळे भारताला फायदा झाला आहे.

Dec 29, 2022, 04:16 PM IST

World Test Championship च्या दिशेने भारताचं एक पाऊल पुढे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध असं असेल गणित

World Test Championship Points Table: बांगलादेशला 2-0 ने पराभूत करत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आठ विजय आणि दोन ड्रॉसह भारताचे 58.93 टक्के गुण झाले आहेत. 

Dec 25, 2022, 03:33 PM IST