womens premier league

WPL 2024: दुसऱ्या सिझनच्या फायनलध्ये दिल्लीचा पराभव; कर्णधार मेग लॅनिंगला अश्रू अनावर, Video Viral

Delhi Capitals Team Emotional: WPL 2024 च्या फायनल सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 8 विकेट्सने पराभव केला. दिल्लीचा हा पहिला नाही तर अंतिम फेरीतील सलग दुसरा पराभव होता.

Mar 18, 2024, 08:15 AM IST

WPL उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' शाहरुखने जिंकलं

वुमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान पहिला सामना खेळवण्यात आला. त्याआधी रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडला. याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Feb 23, 2024, 08:51 PM IST

शुक्रवारपासून रंगणार WPL 2024 चा थरार; पाहा कसं आहे शेड्यूल, सामन्यांची वेळ! जाणून घ्या एका क्लिकवर

WPL 2024 Details: महिला प्रिमीयर लीगचा (डब्ल्यूपीएल) ताफा या वर्षी बंगळुरू आणि दिल्ली येणार आहे. मागच्यावर्षी प्रमाणे यावर्षी पण डब्ल्यूपीएलमध्ये एकूण 22 मॅचेस खेळले जाणार आहेत.

Feb 22, 2024, 02:50 PM IST

IPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल

IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे. 

Jan 22, 2024, 03:57 PM IST

WPL 2023, MI vs RCB: आज हरमनप्रीत-मानधना आमनेसामने, कोण मारणार बाजी?

WPL 2023, MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स (MI vs RCB) आमनेसामने येणार असून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. 

Mar 6, 2023, 12:10 PM IST

"कितने काच तोडे, कितनी गाली खाई "; धारावीच्या सिमरनची WPLसाठी निवड

Simran Shaikh : धारावीच्या झोपडपट्टीत राहणारी 21 वर्षीय सिमरन शेख आता थेट आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. युपी वॉरियर्सच्या संघाने सिमरनची निवड केली आहे

Mar 5, 2023, 06:39 PM IST

WPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान

WPL 2023 : शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लिगची सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात Mumbai Indians ने विजयाने झाली. मुंबईच्या पोरांनी गुजरात जाएंट्सचा धुव्वा उडवला. आज या स्पर्धेत डबल धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहे. 

Mar 5, 2023, 02:37 PM IST

WPL 2023 : IPL पेक्षा WPL स्पर्धा जरा हटके! महिला प्रीमियर लीगचे नियम किती वेगळे? जाणून घ्या

WPL 2023 Rules :  बहुप्रतिक्षित महिला प्रीमियर लीगचा थरार नवी मुंबईतील डीवाय स्टेडियमला रंगणार आहे. पाच संघांमध्ये रंगणारा हा थरार IPL पेक्षा जरा हटके आहे. IPL आणि WPL या दोन्हीमधील काही नियम भिन्न आहेत. 

Mar 4, 2023, 02:31 PM IST

Mallika Sagar: शांत, स्पष्ट आणि सुंदर; WPL च्या ऑक्शनरवर Dinesh Karthik झाला फिदा, पाहा काय म्हणतोय...

WPL Auction 2023: मल्लिकाने महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये आपले काम चोख बजावलं होतं. मल्लिकाचा हाच अंदाज क्रिकेटर दिनेश कार्तिकला भावला. त्यावर डीके म्हणतो...

Feb 15, 2023, 11:21 AM IST

WPL Auction: मुलीला लिलावात मिळाले 1.9 कोटी रुपये! वडील सल्ला देताना म्हणाले, "वायफळ खर्च करण्याऐवजी..."

WPL Auction 2023: पूजाला महिला आयपीएलच्या पहिल्याच लिलाव सत्रामध्ये तब्बल 1 कोटी 90 लाखांची किंमत मिळाली असून मुंबई इंडियन्सने तिला आपल्या संघात ही रक्कम मोजून स्थान दिलं आहे.

Feb 14, 2023, 06:25 PM IST

WPL Auction : जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक दिवस! WPL 2023 आज लिलाव, LIVE Streaming पासून प्रत्येक अपडेट

WPL Players Auction 2023 : आजचा दिवस जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण पहिल्यांदाच वुमेंस प्रीमियर लीग (WPL) चं ऑक्शन होणार आहे. त्यामुळे WPL लिलाव 2023 बद्दल प्रत्येक अपडेटबद्दल जाणून घ्या. 

Feb 13, 2023, 09:56 AM IST