womens farmer

अमरावतीत महिला शेतकऱ्याची आत्महत्या

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं वारंवार दावा करीत असले तरी शेतकाऱ्यांचा सय्यमचा बांध आता फुटू लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील वेणी गणेशपूर या गावातील अल्पभूधारक महिला शेतकरी ताई भगवानराव जुमाडे यांनी हातचे सोयाबीन गेल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Sep 10, 2017, 02:17 PM IST