women fighting

Viral Video: सेलच्या साड्यांसाठी महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

Womens Fight Video: व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, साड्यांचा सेल (Sale of Saree) लागताच खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. महिला हातातील साड्या हिसकावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा दुसरी महिला तिला मारताना दिसत आहे. त्यावेळी एकमेकींनी एकमेकींच्या झिंझ्या देखील उपटल्या.

Apr 24, 2023, 08:29 PM IST

Mumbai Local viral: लोकलमध्ये बायकांची दे दणादण! दोघी,तिघी भांडत होत्या पण 'ती' मजा घेत होती

Local train video: महिला सीटवरून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. एकमेकांचे केस ओढत आहेत. मात्र या व्हिडिओत आणखी एक महिला दिसतेय. जी हसताना दिसत आहे. लोकं यावर आता प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Jan 10, 2023, 06:04 PM IST