woman with 4 lpa salary seeks groom who is surgeon

एक कोटी पगार, युरोपमध्ये राहाणारा आणि... 4 लाख वार्षिक पगार असणाऱ्या मुलीच्या अटी, लीस्ट व्हायरल

मुंबईत राहाणाऱ्या एका 37 वर्षांच्या अविवाहीत मुलीने आपला होणारा पती कसा कसावा याची लीस्टच जाहीर केलीय. या मुलीने मेट्रोमोनियल साईटवर आपल्या अटींसह प्रोफाईल शेअर केला आहे. तिच्या अटी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. 

Apr 4, 2024, 02:42 PM IST