woman traveling in an uber cab

धावत्या कारमधून उडी मारली; Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिलेसह घडला धक्कादायक प्रकार

उबेर कारने प्रवास करणाऱ्या एका महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. बचावासाठी या महिलेने धावत्या कारमधून उडी घेतली. 

Oct 5, 2023, 11:03 PM IST