woman passenger

झोपलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या चेहऱ्याजवळ त्याने पॅण्टची चैन उघडली अन्..; एक्सप्रेसमधील धक्कादायक प्रकार

Man Arrested from train Sexual Assault: या संपूर्ण प्रकरणामध्ये पीडित तरुणीबरोबर असलेल्या मित्रांनी वेळीच तक्रार केल्याने कोकण रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

Jan 6, 2024, 09:15 AM IST

मागून काहीतरी टोचत असल्याचं तिला वाटलं अन्...; बेस्ट बसमध्ये लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Molestation of Woman Passenger In BEST Bus: हा संपूर्ण प्रकार 4 जुलै रोजी घडला. पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल 5 दिवस दादर पोलीस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचारी या आरोपीच्या मागावर होते. अखेर या आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली.

Jul 11, 2023, 10:19 AM IST

Air India : काय मी करु विंचू चावला! एअर इंडियाच्या विमानत महिला प्रवाशाला विंचवाचा डंख

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात एका महिला प्रवाशाला चक्क विंचवाने डंख मारला. या घटनेची माहिती कळताच क्रू मेंबर्सने मुंबई विमानतळ व्यवस्थापनला याची माहिती दिली. महिलेला उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलंय.

 

May 6, 2023, 03:03 PM IST

Rs 84 Crore Heroin: मुंबई विमानतळावर महिलेकडे सापडले 84 कोटींचे अंमली पदार्थ; Airport बाहेर दोघांना अटक

Heroin Worth Rs 84 Crore At Mumbai Airport: मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला चौकशीसाठी थांबलं असताना तिच्या बॅगमध्ये हे अंमली पदार्थ आढळून आले.

Feb 16, 2023, 08:31 PM IST

बेस्ट बसच्या कंडक्टरकडून महिला प्रवाशाला मारहाण

या घटनेनंतर सहप्रवाशांनी बस  वाहकाला पकडून मुलुंड पोलीस ठाण्यात आणले.

Aug 25, 2018, 06:22 PM IST

आरपीएफ जवानाने वाचवले महिलेचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद

रेल्वे पोलीस बलाच्या जवानानं कर्तव्यावर असताना एक महिला प्रवाशाचे प्राण वाचवले.  ट्रेनमध्ये चढताना महिलेचा तोल गेला त्यानंतर ती प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार होती. त्याच दरम्यान कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने त्या महिलेचे प्राण वाचवले.

Jun 1, 2018, 09:56 AM IST

मुंबई - बलात्कार प्रकरणी टॅक्सी ड्रायव्हरला अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 09:00 PM IST