woman asked for divorce after one day of marriage

'लग्नाच्या रात्री मला अजिबात...', नववधूने दिली चेतावणी, पण नवऱ्याने ऐकलंच नाही, अखेर ती धावत बाहेर आली अन्

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पतीने असं काही कृत्य केलं की नववधूने घटस्फोटाची मागणी केली आहे. तिने आपल्या पतीला लग्नानंतर कोणत्याही प्रकारचा प्रँक करु नको असं सांगितलं होतं. पण त्यानंतरही पतीने ऐकलं नाही. अन् अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.

 

Aug 17, 2023, 02:11 PM IST