नवरा म्हणतोय माझी पत्नीला सात-सात पती....
आज आम्ही तुम्हाला अशी बातमी सांगणार आहोत त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. एका महिलेनं आपल्या पतीला अंधारात ठेवून एक नाही दोन नाही तर तब्बल सात लग्न केल्याची कधी ऐकिवात नसलेली घटना घडली आहे. कर्नाटकातील बेंगळुरू येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.
Sep 20, 2016, 08:03 PM IST