BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स
Success Story Tariq Premji: अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या प्रत्येक मुलाला भेट म्हणून दिले आहेत.
Jan 27, 2024, 07:24 PM ISTस्वतःचे च शेअर विकत घेणार 'ही' आयटी कंपनी, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी...
Wipro Share Buyback: येत्या 27 एप्रिलला विप्रो या मोठ्या बलाढ्य आयटी कंपनीकडून इक्विटी शेअर बायबॅकची (Wipro Buyback news) घोषणा होऊ शकते. त्याचा प्रस्ताव या कंपनीकडून मांडण्यात आला आहे. तेव्हा सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा या घोषणेवर खिळल्या आहेत.
Apr 24, 2023, 12:12 PM IST