winter skin care

संत्र्याची सालं फेकून देण्याआधी हे पाहाच; चेहरा होईल तजेलदार

संत्र्याची सालं फेकून देण्याआधी हे पाहाच; चेहरा होईल तजेलदार

Dec 4, 2024, 02:55 PM IST

थंडीत त्वचा कोरडी होतेय? 'अशी' बनवा स्किन हायड्रेटेड

हिवाळ्याच्या सिजनमध्ये त्वचा कोरडी पडणे ही सामान्य गोष्ट आहे. वातावरणातील आर्द्रता कमी होते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते. 

Nov 30, 2024, 12:46 PM IST

हिवाळ्यात रोजच्यापेक्षा दोन घास जास्त जेवताय? भूक वाढतेय आणि वजनही... तज्ज्ञांचा सल्ला ऐकाच

Winter Diet : तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष नको. हिवाळ्यातील आहाराच्या सवयींकडे द्या विशेष लक्ष. नाहीतर वेळ हातची निघून गेलेली असेल. 

 

Nov 29, 2024, 11:06 AM IST

हिवाळ्यात 'या' गोष्टी चेहऱ्याला लावू नका, त्वचा होईल कोरडी

 काही नैसर्गिक गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही हिवाळ्यात चेहऱ्यावर लावणे टाळावे.

Nov 21, 2024, 02:48 PM IST

हिवाळ्यात कोरडी त्वचा झालीये? वापर कोरफडीचे जेल

कोरड्या त्वचेला दूर करण्यासाठी आणि  त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता. 

Nov 17, 2024, 11:16 AM IST

Celebrity Winter beauty secret : Deepika Padukone ते Kiara Advani... विंटर ब्युटी सिक्रेट जाणून घ्या एका क्लिकवर!

Celebrity winter beauty secret : सेलिब्रिटींचा चेहरा नेहमी ताजा टवटवीत असतो कारण त्या स्वतःच्या आरोग्याकडे भरपूर लक्ष देतात. शरीर आतून जितकं हेल्दी असेल तेव्हढच बाह्यसौंदर्य उठून दिसतं

Jan 20, 2023, 07:09 PM IST

Beauty Tips : हिवाळ्यात 'या' Lipstic तुमचे ओठ ड्राय होण्यापासून वाचवतील

तुमचे 'ही' ओठ हिवाळ्यात Dry होतात का? मग 'या' Lipsti'c तुम्ही वापरून पाहा

 

Nov 24, 2022, 11:00 AM IST

Winter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा

दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे. 

Nov 23, 2022, 08:20 AM IST

Dry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय

Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे.  जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Nov 8, 2022, 08:06 AM IST

Winter Tips: हिवाळ्यात लहान मुलांच्या ड्राय स्किनची अशी घ्या काळजी..घरगुती उपायांनी दूर होईल समस्या

हिवाळ्यात मुलांची त्वचा खूप कोरडी (Winter tips) होते. कोरडेपणामुळे त्यांच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी (Skin care)आणि पुरळ उठतात, त्यामुळे मुलांना त्वचेला खाज उठते आणि लहान मूलं मग चिडचिड करू लागतात. 

Nov 7, 2022, 05:22 PM IST

Winter Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची घ्या अधिक काळजी..चुकूनही लावू नका या गोष्टी..

परंतु ते थंड हवामानात वापरले जाऊ नये, कारण त्याचा प्रभाव अम्लीय असतो. आम्लयुक्त असल्याने ते तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल (natural oil in skin) काढून टाकू शकते.

Nov 3, 2022, 08:51 AM IST

थंडीत सेन्सिटीव्ह त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स...

थंडीत त्वचा कोरडी, रूक्ष होते. फुटते, पांढरी पडते.

Dec 2, 2017, 10:35 AM IST