winter chill to continue

आणखी दोन दिवस हुडहुडी, पुणे-नाशकात पाऱ्याचा निचांक

 राज्यात सध्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे.  ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याच पुणे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे.  

Dec 29, 2018, 11:45 PM IST