wifi tips

Railway Station वरचं Free Wifi किती सुरक्षित? जाणून घ्या...

Free Railway Station Wifi: देशातल्या जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फायची सुविधा पुरवली जाते. मोफत वाय-फायची सुविधा स्मार्टफोन असलेला प्रत्येक प्रवासी वापरु शकतो. पण हा वायफाय किती सुरक्षित असतो हे जाणून घेऊया.

Apr 17, 2024, 05:43 PM IST

Simple WiFi tips to retrive password: ही ट्रिक वापरा आणि शोधून काढा WiFi पासवर्ड

आपल्याला कधीतरी अचानक आपल्याच WiFi चा पासवर्ड लागतो. अशात डोक्यावर ताण देऊनही आपल्याला पासवर्ड  अजिबात आठवत नाही.

Aug 19, 2022, 04:07 PM IST

घरातलं WiFi वापरण्याची योग्य पद्धत माहितये? हे वाचा, नाहीतर मोठी किंमत फेडावी लागेल

WiFi नेमकं कसं वापरायचं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? 

 

Apr 26, 2022, 02:11 PM IST

Free Internet : मोबाईल डेटा संपला असेल, तर असं मिळवा फ्री इंटरनेट

आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचा डेटा संपला तर, तो फ्रीमध्ये कसा मिळवायचा? हे जाणून घ्या.

Apr 11, 2022, 10:01 PM IST