wife of yuzvendra chahal

त्याने धनश्रीला मागून घट्ट मिठी मारली अन्..; 'तो' फोटो पाहून चहलच्या चाहत्यांचा संताप अनावर

Dhanashree Verma Instagram Post With This Man Goes Viral: धनश्री वर्मा मागील काही आठवड्यांपासून एका डान्स रिअॅलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत होते. मात्र सध्या ती एका पोस्टमुळे वादात सापडली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

Mar 6, 2024, 11:58 AM IST