why you shouldnt wake a sleeping newborn

नवजात बाळाला फिडिंगसाठी गाढ झोपेतून दोन-दोन तासांनी उठवणं योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?

New Born Baby :  नुकतेच जन्मलेले बाळ झोपले असेल तर त्याला उचलू नका, त्यामुळे त्याच्या झोपेचा त्रास होईल, अशी प्रत्येकाची धारणा असते. त्याला त्याच्या वेळेवर उठू द्या, यामुळे पूर्ण झोप झाल्यावर तो आनंदी होईल. मात्र डॉक्टर तसे करण्यास नकार देतात.

Dec 13, 2023, 05:59 PM IST