who is supporting shraddha killer

आफताबच्या क्रौर्याचं सोशल मीडियात कौतुक, कोण करतंय श्रद्धाच्या मारेकऱ्याचं समर्थन?

सोशल मीडियातील विकृतीमागे धर्मांध शक्तींचा हात? श्रद्धाच्या (Shraddha Walkar) हत्येनंतर आफताबच्या (Aaftab Poonawala) इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंटचा पाऊस

Nov 18, 2022, 09:16 PM IST