who is sagar mhatre

सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या पर्वाचा विजेता

महाराष्ट्राला आणि देशाला पहिला मराठी इंडियन आयडॉल मिळाला आहे. पनवेलचा सागर म्हात्रे (Sagar Mhatre) हा इंडियन आयडॉल (indian idol marathi) मराठीच्या   पहिल्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

Apr 20, 2022, 11:42 PM IST