when rajbhang rajyog is formed

Rajbhang Rajyog: मिथुन राशीत बनणार ‘राजभंग योग’, 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Rajbhang Rajyog 2024: मिथुन राशीमध्ये मंगळ सातव्या भावात स्थित आहे. अशा स्थितीत मंगळावर शनी आणि राहू या दोघांची नववी राशी येत आहे. यामुळे खास राजभंग नावाचा राजयोग तयार झाला आहे.

Jan 6, 2024, 07:19 AM IST