what is the proper way of storing fresh fish

मासे फ्रिजमध्ये असे करा स्टोर; नाहीतर कोपऱ्या कोपऱ्यात येईल दुर्गंध

मासेप्रेमी अनेकदा थोडं जास्तच मासे खरेदी करतात आणि फ्रिजमध्ये स्टोर करतात. पण यानंतर फ्रिजमध्ये येणाऱ्या दुर्गंधीने अगदी पश्चातापाची वेळ येते. इथे आम्ही तुम्हाला फ्रिजमध्ये मासे स्टोर करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. 

Dec 25, 2023, 12:36 PM IST