Viral News : ती 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही घेतले नाही; कारण जाणून बसेल धक्का
Viral News : ऐकावं ते नवलं! या जगात विचित्र माणसांची कमी नाही. त्यांचा विचित्र कृतीमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेत. अशी एक महिला जी 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही तिने घेतले नाही...
Feb 18, 2023, 03:19 PM ISTMother Son Marriage : प्रेमासाठी वाटेल ते..! नवऱ्याला सोडलं, मुलाशी लग्न आणि आता गरोदर
Extra Marital Affair : नवरा असतानाही तिने मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर गर्भवती झाली. पतीला घटस्फोट देत तिने...या धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे.
Feb 16, 2023, 04:56 PM ISTOnling Shopping : मुलीने ऑनलाईन मागवलं Sanitary Napkins, पाकिट उघडताच बसला धक्का...
ऑनलाईन शॉपिंग करताना लोकांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजे आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित येईल की नाही, काही घटनांमध्ये मागवलेल्या वस्तूऐवजी विट, साबणासारख्या वस्तू ग्राहकांच्या हातात पडल्या आहेत.
Jan 28, 2023, 06:02 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ
Optical Illusion 99 टक्के लोकांना फोटोत लपलेला कुत्रा सापडला नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Dec 26, 2022, 01:30 PM IST
Optical illusion : या फोटोत लपलेली मांजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical illusion 99 टक्के लोकांना फोटोत मांजर सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Dec 24, 2022, 02:26 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोत लपलेले Santa Claus शोधून दाखवा, तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ
Optical Illusion 99 टक्के लोकांना फोटोत Santa Claus सापडले नाही, तुम्हाला सापडतात का पाहा?
Dec 23, 2022, 01:05 PM IST
धक्का मारतोय रिक्षावाला! 40 लाखांची मर्सिडिज रिक्षावाल्याने पायाने नेली ढकलत, पुण्यातला Video व्हायरल
नाद करा पण पुणेकरांचा कुठे? 40 लाख रुपयांची Mercedes कार पुणेकर रिक्षावाल्याने पायाने नेली ढकलत... सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
Dec 16, 2022, 06:00 PM ISTViral Video : आकाशात हिरवी नदी.... स्वप्नात नाही तर विमानाच्या खिडकीतून महिलेला दिसले कल्पनेपलीकडचे दृष्य
Viral Video : विमानात बसलेल्या महिलेने खिडकी उघडताच चक्क आकाशात 'हिरवी नदी' वाहताना पाहिली, काय भंकस आहे राव
Dec 10, 2022, 06:32 PM ISTझणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल
Trending News : ती मोठमोठ्यानं खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण...
Dec 8, 2022, 01:03 PM IST'या' जोडप्यानं Guinness World Records मध्ये नोंदवला विक्रम, केलं असं की चक्रावून जाल
जास्तीत जास्त टॅटू (Tatto) आणि बॉडी मॉडिफिकेशन (Body modification) करून विश्वविक्रम (World Record) करणारं हे जोडपं तुम्हाला माहितेय का?
Nov 24, 2022, 07:11 PM IST
Optical Illusion : पार्कमध्ये हरवला महिलेचा पाळीव कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
99 टक्के लोकांना फोटोत कुत्रा सापडला नाही, तुम्हाला सापडतोय का पाहा?
Nov 24, 2022, 01:18 PM IST
मुलीची पाठवणी करता वडिल तिच्या...,किळसवाणी प्रथा एकूण धक्का बसेल
Trending News : बापरे, ही प्रथा आहे की शिक्षा! मुलींची पाठवणी करताना वडिलांना करावं लागते 'ते' कृत्य, ऐकूण किळस येईल
Nov 19, 2022, 09:26 PM ISTऐकावं ते नवलंच! इथं मुलगी सासरी जाताना डोक्यावर थुंकतो बाप, मुलीच्या पाठवणीची विचित्र परंपरा
Father spits on daughters head: केनिया (Kenya) आणि टांझानियामध्ये (Tanzania) मसाई नावाची जमात राहते. तिथं मुलीच्या लग्नानंतर निरोपावेळी वडिलांना एक विचित्र प्रथा पाळावी लागते
Nov 19, 2022, 08:04 PM ISTKnowledge: Slippers ला भारतात 'हवाई चप्पल' का म्हणतात? यामागे आहे खास कारण, जाणून घ्या
आपल्या आसपास अनेक वस्तू असतात. त्या त्या वस्तूंची नावं त्यांच्या गुणधर्मानुसार ठरलेली असतात. काही नावं उच्चारली तर तरी तसा फील येतो. पण काही वस्तूंची नाव अशी का आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आपण लहानपणापासून 'हवाई चप्पल' नाव ऐकलं आहे.
Nov 15, 2022, 04:27 PM ISTPeriod Blood म्हणजे अमृत; मासिक पाळीचं रक्त पिण्यापासून चेहऱ्याला लावण्यापर्यंत असा उपयोग करते 'ही' महिला
जाणून घ्या कोण आहे 'ही' महिला
Nov 3, 2022, 09:19 AM IST