weird jobs

अजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई

अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Mar 26, 2024, 06:32 PM IST

बेड गरम करण्यापासून वेफर्स खाण्यापर्यंतचे Job... जगभारातील भन्नाट नोकऱ्या अन् सॅलरी पाहून व्हाल थक्क

weird jobs and salary : नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आधी नोकरीसाठीचे थोडे चौकटीबाहेरचे पर्यायही पाहून घ्या. कारण या नोकऱ्यांसाठी चक्क तितकाय दणदणीत पगारही दिला जातोय. 

Jan 17, 2024, 12:49 PM IST

पक्षी उडवा, दिवसाला 20 हजार रुपये कमवा! अजब काम असलेली गजब नोकरी

आजपर्यंत आपण अनेक तास झोपून राहणे, जेवण टेस्ट करणे अशा अनेक चित्र विचित्र नोकऱ्यांबद्दल ऐकले आहे. आता एका कंपनीने पक्षी उडवण्याची नोकरी ऑफर केली आहे. 

May 29, 2023, 11:38 PM IST

Job Offer: माला'माल' करणारी Job ऑफर; दोन झुरके मारा आणि 88 लाख पगार मिळवा...

88 लाख रुपये पगाराची ऑफर ही कंपनी देत आहे. मात्र, या पदावर काम करणे अत्यंत धोकादायक आणि कारण हा जॉबच इतका विचित्र आहे. 

Feb 13, 2023, 03:38 PM IST