weekly tarot reading 6 to 12 may 2024

Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या दारावर होणार लक्ष्मीचं आगमन, तुमच्या भाग्यात काय?

Saptahik Ank jyotish 6 to 12 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 06 ते 12 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

May 5, 2024, 02:35 PM IST

Weekly Tarot Horoscope : गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे 'या' राशींना लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 may 2024 in Marathi : मे महिन्या हा आठवड्यात गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीचं या आठवड्यातील भविष्य 

May 5, 2024, 11:43 AM IST