weekly horoscope 18 to 24 march 2024

Weekly Horoscope : शनि उदय 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य

Saptahik Rashi Bhavishya 18 To 24 March 2024 : मार्च महिन्यातील तिसरा आठवडा हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचा आहे. कुंभ राशीत शनि उदय आणि मीन राशीत सूर्य आणि बुध यांची युती होणार आहे. सूर्य आणि बुधमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. ग्रहांचा हे संयोग काही राशीसाठी शुभ तर काहींसाठी अडचणी निर्माण करणार आहे. 

 

Mar 18, 2024, 08:51 AM IST