wedding mandap

Crime News : लग्नासाठी निघालेला नवरदेव थेट पोहोचला हॉस्पिटलच्या बेडवर; तरुणाच्या घरात हाहाकार

Bihar Crime : बिहारच्या  भोजपूरमध्ये एका नवरदेवाने लग्न मंडपाऐवजी थेट रुग्णालय गाठले. उदावंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खलिसा गावातील हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेतली आहे.

May 14, 2023, 04:44 PM IST

मुलींनी लग्नमंडपात जीन्स घातली तर त्यांच्याशी कोण लग्न करणार? -सत्यपाल सिंह

केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Dec 11, 2017, 08:30 PM IST