weather tomorrow

मुंबईत उन्हाचा ताप वाढणार; पुढचे दोन दिवस काळजीचे, उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामान बदलांविषयी चिंता वाढवणारा इशारा. महाराष्ट्रासह मुंबईत उष्णेतच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 ते 22 मार्च या दिवसांत नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. गुरुवारपर्यंत मुंबईत उन्हाचा ताप आणखी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 38 अंशापर्यंत उन्हाचा पारा चढू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटलं आहे. 

 

Mar 20, 2024, 03:51 PM IST

Weather Today : 'या' राज्यांमध्ये 3 दिवस मुसळधार पावसासोबत पूराचा धोका, हवामान खात्याचा इशारा

Monsoon Update India : महाराष्ट्रासह देशातही पाऊस सक्रीय झाला असून काही राज्यांमध्ये 3 दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Jul 17, 2023, 07:26 AM IST

Weather Update : उफ्फ् ये गर्मी! फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?

Weather Forecast  :  फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची लाहीलाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. आताच हे हाल असल्यास उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता सगळ्यांना पडली आहे. अशातच IMD कडून इशारा देण्यात आला आहे. 

Feb 18, 2023, 09:42 AM IST

'ऑक्टोबरमध्येही मान्सून सक्रिय', 'या' राज्यांना IMD चा इशारा

Rainfall alert: मान्सूनच्या ताज्या सक्रियतेमुळे देशातील कोणत्या राज्यांमध्ये सतत आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Oct 2, 2022, 08:59 AM IST