राज्यात भूजल पातळीत वाढ, तरीही काही ठिकाणी पाणीटंचाई सामना कायम
राज्यातील भूजल पातळी यंदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यंदा फक्त ६४४ गावांमध्ये पाणी टंचाई असेल. राज्यातील बहुतेक सर्व भागांत यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्याने राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे.
Dec 2, 2016, 08:08 AM ISTराज्यात पाणी संकट, अंबरनाथमध्ये पावसासाठी प्रार्थना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 10:52 PM ISTसाईंच्या शिर्डीत दुष्काळाची झळ
साईंच्या शिर्डीतही यावर्षी दुष्काळाची झळ पोहचतेय. संस्थानन 32 लाख लिटरचे 3 तलाव बांधलेत. पण कमी पावसामुळं गोदेवरच्या गंगापूर धरणात पाणीच नाही आहे. साईबाबा संस्थानसह ७ नगरपालिकांना पाण्याचं आवर्तन 5 जूनला येणार होतं. धरणात पाणी नाही आणि मान्सूनही लांबला. त्यामुळं 5 जूनचं आवर्तन आलंच नाही.
Jun 13, 2016, 05:24 PM ISTमुसळधार पावसानंतरही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई
मुसळधार पावसानंतरही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई
May 28, 2016, 10:10 PM IST8 महिने टँकरच्या पाण्यावर जगणारं गाव
8 महिने टँकरच्या पाण्यावर जगणारं गाव
Apr 25, 2016, 10:34 PM ISTपाणीटंचाई असतानाच चक्क शेतात अवतरली गंगामाई
चिपळूण तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना नायशी गावातल्या एका शेतात तब्बल तीन वर्षांनी चक्क गंगा अवतरलीय.
Apr 21, 2016, 10:27 PM ISTनाशिकमध्ये पाणीटंचाईनं घेतला महिलेचा बळी
नाशिकमध्ये पाणीटंचाईनं घेतला महिलेचा बळी
Apr 13, 2016, 10:29 AM ISTदुष्काळग्रस्त लातूरकरांवर आणखी एक संकट
गेल्या ३ वर्षांपासून भयानक दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूरकरांना आता एका नव्या संकटाने घेरलं आहे. बोरींगचं आणि दुषित पाणी प्यावं लागत असल्याने किडणीमध्ये स्टोन होण्याचं प्रमाण वाढलंय.
Apr 11, 2016, 09:53 AM ISTपाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री
पाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री
Apr 10, 2016, 08:25 PM ISTपाणीटंचाईमुळे गरज पडल्यास क्लासेसवर बंदी - जलसंपदा मंत्री
पाणीटंचाईमुळे यंदा गरज पडल्यास विद्यार्थ्यांच्या क्लासेसवर बंदी घातली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली आहे.
Apr 10, 2016, 07:56 PM IST