water shortage problem

महाबळेश्वरमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी, उन्हाळ्यात दुष्काळ

दुष्काळ निवारण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना सुरु केली. राज्यातील अनेक गावं यामुळे पाणीदार झाली..

Aug 12, 2017, 07:50 PM IST

मान्सून लांबल्यामुळे राज्यावर पाणीसंकट

मान्सून लांबल्यामुळे पुण्यावर पाणीसंकट गंभीर झालंय. पुण्यात 30 जूनपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. तोवर पाऊस न आल्यास 1 जुलैपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. 

Jun 14, 2016, 06:10 PM IST

निफाडमध्ये लाखो लीटर पाणी वाया

निफाडमध्ये लाखो लीटर पाणी वाया

Apr 4, 2016, 09:12 PM IST

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात लाखो लीटर पाणी वाया

महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना आणि हंडाभर पाण्यासाठी जनता मैलोंमैली पायपीट करत असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संपातजनक प्रकार घडलाय. 

Apr 4, 2016, 08:39 PM IST

नगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!

कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.

Nov 30, 2012, 10:15 PM IST