water crisis

महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट; धरणातील पाणीसाठा होतोय कमी, 'या' शहराने उचलले कठोर पाऊल

Maharashtra Water Crisis: महाराष्ट्रात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. पुण्यातील धरणांत पाणीसाठा कमी होत गेला आहे. त्यामुळं पालिकेने अनेक नियम जारी केले आहेत. 

 

Apr 15, 2024, 03:05 PM IST
Melghat Facing Severe Water Crisis In First Week Of April PT31S

MelGhat | मेळघाटात भीषण पाणीटंचाई

Melghat Facing Severe Water Crisis In First Week Of April

Apr 3, 2024, 09:25 AM IST

IPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण

Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Mar 13, 2024, 05:50 PM IST

मुंबईकरांवरचे पाणी संकट टळले; राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला

राज्य शासनाच्या हमीमुळे मुंबईच्या पाणीपुरठ्यातील प्रस्तावित दहा टक्के कपात होणार नाही. प्रस्तावित पाणी कपात मागे घेण्याचा  निर्णय  महानगरपालिकेने घेतला आहे. 

Mar 1, 2024, 08:35 PM IST

Mumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे. 

Jan 16, 2024, 09:07 AM IST

देशात पाणी संपणार? अहवाल वाचून पाण्याची नासाडी थांबवाल!

भूजल म्हणजे पृथ्वीखालील खडकांमध्ये असलेले पाणी. भारतात भूजल टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा लोक हातपंप, इलेक्ट्रिक मोटर किंवा विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापर करतायत. 

Oct 27, 2023, 05:01 PM IST

नवी मुंबई आणि नाशिकवर पाणीसंकट! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Water Supply : नवी मुंबईकर आणि नाशिककरांनो पाणी जपून वापरा. कारण पाणी पुरवठा विभागाकडून तुमच्या नळाचं पाणी या दिवशी गायब होणार आहे. 

Sep 15, 2023, 06:52 AM IST
Water crisis in Marathwada? PT1M7S

VIDEO | मराठवाड्यात पाणीसंकट?

Water crisis in Marathwada?

Aug 22, 2023, 08:10 PM IST

Water Crisis : 75 वर्षांपासून येथे महिन्यातून फक्त एकदाच मिळते पाणी, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' गाव...

मुंबई बाहेर असलेल्या मोठ्या धरणांमधून मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जातो. अशातच या धरणांच्या जवळ असेलेली गावं मात्र, तहानलेली आहेत. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत (Water Crisis). 

Mar 1, 2023, 05:45 PM IST
Water crisis for Mumbaikars PT39S

मुंबईकरांवर पाणी संकट

Water crisis for Mumbaikars

Feb 6, 2023, 11:50 PM IST

"कारणे सांगू नका मार्ग काढा" औरंगाबाद पाणीप्रश्नावरुन मुख्यमंत्री संतापले

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेचा धारेवर धरले. "मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा.... 

Jun 2, 2022, 03:31 PM IST