wash

तुम्ही भात खाताय, मग त्याआधी तांदुळ असा धुवा नाहीतर...

Cooking Tips :  भारतीय आहारातील महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे भात... अनेकांना भात खाल्ला नाही तर जेवण पूर्णच वाटत नाही. भात जर एवढा महत्त्वाचा असेल तर तो शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे. 

Jun 21, 2023, 04:40 PM IST

आठवड्यातून किती वेळा आणि कधी केस धुवावेत? हे जाणून घ्या

दररोज सकाळी उठल्यावर अंघोळ करणे का आपल्या नेहमीच्या कामांपैकी एक भाग आहे.

May 6, 2022, 06:17 PM IST

तुम्ही भात खाताय, मग सावधान... त्या आधी तांदूळ असा धुवा नाहीतर

तुम्ही रोज तांदूळ धुण्यासाठी वापरत असलेली पद्धत योग्य आहे ना?

Nov 20, 2021, 12:51 PM IST
Kolhapur Ground Report Aai Ambabai Jewellery Fine Wash Before Navratri Utsav PT3M12S

तुम्ही तुमची जीन्स पॅंट धुता का ?

तुम्ही जर जीन्सची पॅंट धुत असाल. तर, ते त्वरित बंद करा. हे ऐकून कदाचीत तुम्हाला धक्का बसेल पण असं चक्क लिवाईसचे सीईओ चिप बर्ग यांचे म्हणने आहे. 

Jan 14, 2018, 11:16 PM IST

प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट्स धुतले जाणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या ब्लँकेट्स दर दोन महिन्यांतून एकदा धुतल्या जातात अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली.

Mar 14, 2016, 09:34 AM IST

अंतर्वस्त्र न धुतल्यानं न्यायाधिशानं दिला मेमो

इरोडमधल्या एका न्यायाधिशानं आपल्या दलित महिला सहाय्यकाला मेमो दिला आहे.

Mar 4, 2016, 04:54 PM IST

अँटीबॅक्टेरिअल साबणाने हात धूत आहात...तर सावधान!

न्यूयॉर्क : जर तुम्ही अॅंटीबॅक्टेरियल साबणाने हात धुतात तर थोडं सावधान रहा कारण यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. याचं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण एका परिक्षणात हे उघड झाले आहे.

Aug 21, 2014, 07:44 PM IST