'झी 24 तास'च्या बातमीचा दणका; वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यातील आरोपींना नोटीस
Zee 24 Taas Open Waqf Board land Scam
Jan 2, 2022, 07:30 PM ISTअयोध्येत वक्फ बोर्डाच्या इक्बाल अंसारींकडून मोदींचं स्वागत
पंतप्रधान मोदी यांची अयोध्येत ५ वर्षातली पहिली सभा
May 1, 2019, 06:11 PM ISTशहाजहानचे हस्ताक्षराची कागदपत्रं सादर करा, वक्फ बोर्डाला सुप्रीम कोर्टानं सुनावलं
बोर्डाच्या वकिलांनी यासंबंधी दस्तावेज सादर करण्यासाठी न्यायालयाकडे काही वेळ देण्याची मागणी केलीय.
Apr 11, 2018, 08:42 PM ISTदुर्गा यांचा भिंत पाडण्यात हात नाही - वक्फ बोर्ड
महिला आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांचा मजिद भिंत पाडण्यामागे कोणताही हात नाही, असा खुलासा उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने केला आहे. त्यामुळे अखिलेश यादव सरकार अधिकच अडचणीत आले आहे. दरम्यान, केंद्राने हस्तक्षेप केला तर त्यांना शिंगावर घेण्याची भूमिका समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी घेतलीय.
Aug 6, 2013, 10:35 AM IST