walmik karad arrest

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार? धनंजय मुंडेंनी प्रश्न ऐकताच दिलं उत्तर, म्हणाले 'संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना....'

Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. त्यावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Jan 2, 2025, 02:43 PM IST

Santosh Deshmukh Murder: तुम्ही राजीनामा देणार का? धनंजय मुंडेंनी अखेर स्पष्टच सांगितलं; म्हणाले 'माझा हत्येशी...'

Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murdr) प्रकरणावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाष्य केलं आहे. अटक  करण्यात आलेल्या वाल्मिक कराडशी नाव जोडण्यात आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही ते स्पष्टपणे बोलले आहेत. 

 

Jan 2, 2025, 01:35 PM IST

Walmik Karad Arrest: 'फासावर लटकत नाही तोपर्यंत...,' मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कोणी काही म्हणालं तरी...'

Devendra Fadnavis on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Dec 31, 2024, 04:41 PM IST

'धनंजय मुंडेंना संरक्षण देत...', संभाजीराजे छत्रपतींची अजित पवारांना विचारणा, 'तुम्ही काय फक्त सांत्वन...'

Sambhajiraje Chhatrapati on Ajit Pawar: वाल्मिक कराड अटकेवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात? अशी विचारणा त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. 

 

Dec 31, 2024, 04:01 PM IST

'धनंजय मुंडे काल CM ना भेटतात अन् आज...', वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संभाजीराजेंना शंका, 'CID चं यश नव्हे तर...'

Sambhajiraje Chhatrapati on Walmik Karad Arrest: वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदी राहू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

 

Dec 31, 2024, 02:37 PM IST

'धनंजय मुंडेही एकाच....', वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया

Suresh Dhas on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) अखेर अटक करण्यात आली आहे. आज पुण्यात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

Dec 31, 2024, 12:44 PM IST