voting

भंडारा जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं.

Dec 18, 2016, 06:49 PM IST

पुणे जिल्ह्यात १० नगरपालिकांसाठी शांततेत मतदान

भाजपने २ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. त्यामुळं निकालापुर्वी तरी भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. 

Dec 14, 2016, 06:26 PM IST

पुण्यातल्या 10 तर लातूरमधील 4 पालिकांसाठी मतदान सुरु

नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातल्या 14 पालिकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालीये. पुणे जिल्ह्यातल्या 10 तर लातूर जिल्ह्यातल्या 4 पालिकांसाठी हे मतदान होतंय. मतदानानंतर उद्याच मतमोजणी होणार आहे.

Dec 14, 2016, 09:20 AM IST

नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी सरासरी ७० टक्के मतदान

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 164 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 147 थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठी आज सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. 

Nov 27, 2016, 11:14 PM IST

राज्यात ३.३० वाजेपर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान

 राज्यातील १४७ नगरपालिका आणि १७ नगरपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदानात आज दुपारी ३.३० पर्यंतची आकडेवारी हाती आले आहे.

Nov 27, 2016, 06:15 PM IST

147 नगरपालिका, 17 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 5.30 वा. हे मतदान संपणार आहे. भाजप शिवसेना युतीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने निमशहरी मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे युतीची विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.

Nov 27, 2016, 09:00 AM IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज मोदी सरकारची परीक्षा

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर मोदी सरकारची आज पहिली परीक्षा आहे. आज पाच राज्यांतील 12 लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकींसाठी मतदान होत आहे.

Nov 19, 2016, 09:02 AM IST

त्यांनी नाकारली सरकारची पेन्शन

सरकारकडून मिळणार असलेली पेन्शन सहसा कोणी नाकारणार नाही, पण स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी मात्र चक्क सरकारकडून मिळणारी पेन्शन नाकारली आहे.

Jun 6, 2016, 06:45 PM IST

सावंतवाडीत दोन पक्षांमध्ये निवडणुकीची चुरस

सावंतवाडीत दोन पक्षांमध्ये निवडणुकीची चुरस

May 8, 2016, 06:24 PM IST

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय. सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर पोहचू लागलेत.. सकाळी ९ वाजेपर्यंत २३.४६ टक्के इतकं मतदान झालंय.

May 5, 2016, 10:28 AM IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुसाठी मतदान

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुसाठी मतदान

Apr 24, 2016, 03:51 PM IST